About Us

Trek  Erants या संकेतस्थळावर आलेल्या प्रत्येकास जय शिवाजी – जय जिजाऊ .!!!
मित्रानो – मैत्रिनिनो ,
               आज आपले जीवन हे फार धकाधकीचे नक्कीच झालेत आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम दिसून हि येतो, आज आपण फास्ट फूड, मॉल , रीसोर्ट या कृत्रिम चैनीच्या गोष्टीमध्ये अडकून गेलो आहोत, आपले आपल्या जमिनीशी असलेले नाते तुटत चालले आहे.मित्रानो हे कुठे तरी थांबव्ण्याकरिता “Trek  Erants” आज काम करीत आहे.

                 Trek  Erants  हा ट्रेकिंग ग्रुप जोगेश्वरी येथील काही तरुण मुलांनी विशेष उद्देशासाठी तय्यार केला आहे. Trek  Erants हा त्याच्या वैशिष्टामुळे इतर ट्रेकिंग ग्रुप पेक्षा वेगळेपण जपणारा आहे. आम्ही आमच्या डोंगर यात्रा द्वारा जास्तीत जास्त लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाउन आपण आपली निसर्गाशी विसरत चाललेलो नाळ पुन्हा मजबूत कशी होईल याचा प्रयत्न करत असतो. तसेच ऐतिहासिक किल्ले, गड , लेण्या तसेच विविध प्रकारच्या वनांचा अभ्यास हि करण्याचा प्रयत्न करतो. 

                  आपल्या सर्वांच्या लाडक्या राजा चा इतिहास, छ. शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास आपल्या माथी मारलाय आणि त्याचेच फलित म्हणून शिवाजी महाराजांची लढाई हि धर्माची, जातीची आणि भाषेची लढाई बनवली गेली आहे. त्याचच राजकारण केल जात मित्रांनो. तेव्हा खरा इतिहास हि लोकांसमोर आणण्याचअ आम्ही प्रयत्न सुरु केला आहे. आज आपल्याला बर्याच पडक्या झालेल्या किल्ल्यांच्या सादेला हाक देऊन त्यांना पुन्हा त्याचं वैभव परत आणले पाहिजे त्याकरिता देखील आम्ही विविध उपक्रम हाती घेत आहोत.

                  तरी आपला सर्वांना आह्वान आहे कि आपण एकजुटीचा मंत्र जपुया ……………धन्यवाद !!!!

Advertisements

One comment

  1. Please suggest me a good place for one day trek for 50 people near mumbai. Contact number -8433302599

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s